आजी : जवा पोर लहान पणि मरते तो मुंजा बनते व पिंपळाच्या झाडावर जाऊन बसते. आजी पूढे बोलली लय जुनी..
पण आजोबांना सिद्धी प्राप्त असल्याने त्या दोन्ही भुतांना त्यांचा मनावर ताबा करता आला नव्हता. परंतु त्यांची जीभ वळत नसल्याने त्यांना मंत्र बोलणे अशक्य होते.
अचानक रात्री मामा, मामी आणि आजीला असे जाणवले की त्यांच्या आसपास आणि अंगावरून काहीतरी सरपटत आहे, काहीतरी चालत आहे.
रात्रीचे साडेबारा होवून गेले तरी भूत काही आले नाही. आणि अचानक प्रचंड मोठी सावली एका खिडकीच्या काचेवर दिसली . मोठ्ठे केस पिंजारलेले डोके त्या सावलीत दिसत होते!
उज्जैन आता खुप मागे पडले होते. बाबा आता एका र्निमनुष्य रस्त्याला होते. काही अंतर कापल्यानंतर गाडीच्या समोरच्या प्रकाशझोतात त्यांना एक विचित्र दृश्य दिसल.
मेघलक्ष्मीचे डोळे खोबणीतून बाहेर पडून लटकत होते. खोबणीच्या खालून सुकलेल्या रक्ताची काळी धार दिसत होती. विचकलेले दात एकमेकांवर दाबून ठेवले होते,
शाळेला सुटी लागली की गावाकडं जायचो. तिथे अमोल,सुरज,विक्या आणि मी अशी आमची चांडाळ चौकडी होती .दिवस उजाडला की, सगळे आमच्या अंगणात हजर व्हायचे. गावी गेल की, दरवेळी मला सगळे भूताखेताच्या गोष्टी सांगायचे. मला जाम इंटरेस्ट होता यात. “एके दिवशी मी सगळ्यांना जमवल आणि मला भुत बघायचं आहे असं सांगितलं. यावर सगळ्यांनी माझ्याकडे करंट लागल्यासारख बघितलं, …
Continue reading “पिंपळावरच भूत”
मी पुरता घाबरलो. मोठ्याने रामरक्षा म्हणू लागलो. थंड वारा असून मला घामाच्या धारा सुटल्या. कुठून बुद्धी सुचली आणि मी भुत बघायला आलो असं वाटलं.
अचानक त्या दोन सावल्या आमच्या समोरून त्या गर्द झाडीत शिरल्या. हे होत नाही तर तर लगेच आमच्या मागे कुणीतरी दोनदा टाळ्या वाजवल्याचा आवाज आम्हांला आला.
सम्याने गाडीच्या उजेडात बसलेल्या बाईकडे बोट दाखवले आणि समोरच्या काचेतुन बाहेर बघताच त्या बाईचा एकंदरीत अवतार पाहुन सर्वांची झोप आणि नशा एकाचवेळी उतरली.
त्यांना लघुशंका आली म्हणून मुतारीपाशी सायकल उभी करून आत गेले. सहज त्यांनी पलीकडच्या बाजूला नर्स आहे का म्हणून डोकावले तर जे काही दिसले ते पाहून त्यांची बोबडीच वळली.
प्रसंग २ सोन्याचा प्रेतलोकातील प्रवास. सोन्या सरोवरात पडतो तो एका भयानक राक्षसी साम्राज्यात पोहचतो त्याला राक्षस कवट्याच्या आसनावर बसलेला दिसतो. प्रेतराजच्या चारही बाजूला भूत, प्रेत, आत्मे फिरत असतात आणि..
त्याने बकऱ्या खाल्ल्या. तसे आजोबांनी त्याला साखळ दंडाने बांधून ठेवले. तसे किंचाळायला लागला. त्यावर अंगारा फेकला तसा पिशाच्च दूर जाऊन पडला आणि दगड्याने आज अतृप्त आत्म्याची दुनिया बघितली
तेवढ्यात सगळ्याचं हसण बंद झाल जनाबुढाच्या डोकश्यात भरभक्कम काही तरी त्या आग्या न फेकून हाणल अन बुडा पडला खाली.
गुरुमंत्र अशी शक्ती आहे की कितीही मोठ्या संकटातून बाहेर काढू शकते. आणि भुतांच्या तडाख्यात सापडलेले मंत्र स्मरण करू लागले व असुरी शक्ती…..
भूत चामड्याच्या चाबकाने वार करत होते तसे हे तिघे आक्रोश करून रडत होते. महादू बुआ ओरडले आली दैवी शक्ती आली आपल्याले वाचवायले
हा बबन्या नसून हे वेशीवरच भूत आहे आणि हा तमाशा नाई हे तर या भूतांची जत्रा आहे. आणि सर्व दूर भयानक…..
गावाबाहेर तमाशा आलाय असे कुणी सांगितले तशी सगळ्यांची उत्सुकता वाढली त्यात वेशीवरच भूत आडवं येण्याची भीती. तो जसा वेशीच्या बाहीर गेला तसा वेशीवरच्या भूतान त्याला घोयसल.. तो सायकल घेऊन पळाला सायकल वर भूत बसलं आणि…..
तो काकांना म्हणाला, ‘वाचलास तू’! आणि क्षणार्धात गायब झाला. त्याचा तो अवतार पाहून काका खुप घाबरले, आणि काट्याकुट्यातून जीव मुठीत घेऊन थेट शेतात पोहोचले.
तुझ्या सोबत काल चकवा घडला होता . म्हणून मी रात्री तुला नाही सांगितल”. त्या स्मशानाच्या ठिकाणी असेच भास अनेक लोकांना झाले आहेत .
ए … पोरा. हे अमानवीय दिसतया गड्या हा सगळा खेळ त्योच आहे… आणि ते घरात निघून गेले. मामीने विचारले अव कुठी चालले इतक्या राती ?
मामा बोलले की मला ही तुफान येण्यापूवीची मशान शांतता दिसते गड्या. ते पिल्लू काई अलगच दिसून रायल. तुमी जाऊन झपा मी येतोच,
आज मी जो अनुभव सांगणार आहे तो माझ्यासोबत घडला आहे. अचानक घरावर थाप थाप असा आवाज झाला आणि घाण वास सुधा येवू लागला
तिच्या मधुर हास्याला प्रतिसाद देत याने सुद्धा स्मित हास्य दिले….आणि अलगद तिच्याकडे सरकला…आणि झाडे – झुडपे सुद्धा प्रकाशित होऊन डोलत आहेत, हि माझ्या आणि तिच्या मिलनाची उत्सुकता निसर्गाला पण आहे असे तो मनाशीच पुटपुटला……..
शाळेत असतांनाच प्रेमात पडला. कॉलेजात असताना तिला मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.ती मिळाली आणि काही दिवस तो खूप खुश होता त्याच्या प्रेमाला कुणाची नजर लागली कुणास ठावूक ? घर सोडले बाहेरगावी नोकरी शोधली यक्ष प्रश्न पडला इथे राहायचे तर कुठे ? एकंदरीत भीतीदायक वातावरण निर्माण झालं होत. आज अमावस्या आहे हे नंतर कळून आलं आणि त्याची अजून टरकली. हातावर तंबाखू मळत असतानाच घराच्या छतावर ठक…ठक असा ठोकण्याचा आवाज आला. न राहवून बाजूला बघितले तर चिंब पावसाने न्हाहून निघालेली नवतरुणी त्याच्या दृष्टीस पडली….आंब्याच्या मोहोरा सारखी मोहरून निघालेली ती तरुणी तिचे लावण्य जणू मोहवून टाकत होते, तो अलगद तिच्याकडे सरकला…
आईला त्या उजेडात विहिरीच्या मधोमध एक बाई उभी दिसली. तिचे केस मोकळे होते. अंगावर गुलाबी पातळ होते. अंगात चोळी नव्हती. ती एकटक आईकडे पाहत होती.
खाविस त्यांना बघून हसला आणि त्याने पेहलवानाला एक अट घातली की जर, घरी जाताना किंवा घरात पोहोचायच्या आत कोणत्याही परिस्थितीत मागे वळुन पाहिल तर…
नगरपासून वीस किलोमीटरवर असलेले आगडगाव. माणसांची जत्रा संपली की, दुसऱ्या दिवशी तेथे भुताची जत्रा भरते, असे मानतात. अंधश्रद्धेचे स्तोम…
निशाच्या शरीरातील त्या मुलाच्या आत्म्याला आता त्रास असह्य झाला…