गिरडा हे निसर्गरम्य अशा डोंगरदऱ्यांमधे वसलेले पर्यटन क्षेत्र व धार्मिक क्षेत्र आहे…
पातुर्डा गावास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह तुकडोजी महाराज, महात्मा फुले यांचे पदस्पर्श लाभून पावन झाले आहे.
प्रसिद्ध असलेल्या सैलानी बाबांच्या यात्रेस सैलानी येथे होळी पासून सुरुवात झालेली असून देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक सैलानी येथे येत आहेत.
पशु पक्ष्यांना पाहण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. आपले प्रिय मित्र म्हणजेच वन्यजीव ते कुठे राहतात. त्यांचे वास्तव्य कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी…
प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रयस्थान मिळावे असा असे. त्यांना राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात असलेल्या कारंजा बहिरम येथील बहिरम बाबाच्या यात्रेस सुरुवात झाली आहे. प्रसिद्ध असलेली हि यात्रा एक दोन नव्हे तर चक्क दीड महिना भरते.
ऐतिहासिक असा बाळापूर किल्ला आपण बघितलाच असेल. अकोला जाताना खामगाव सोडल्यावर किंवा अकोल्यावरून येताना एस टी बाळापूरला थांबते तेव्हा आपल्या दृष्टीस हा गड पडतो.
शेतफळ – गाव म्हणजे ‘नागांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाते. हो, इथे प्रत्येक घरात नाग आढळून येतो.
लोणार सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खार्या पाण्याचे एक सरोवर आहे.याची निर्मिती एक उल्केमुळे झाली.
राजमाता जिजाबाई यांचे जन्मस्थान – सिंदखेडराजा