• About Us
  • Contact Us
  • Sitemap
  • वीडियो
  • गैलरी
  • करियर
  • रोखठोक
  • होम
  • घडामोडी
  • इवेंट्स
  • आरोग्यमंत्र
  • लाइफस्टाइल
  • भटकंती
  • अध्यात्म
  • वास्तव की कल्पना
  • आपला जिल्हा
  • मी बुलडाणेकर
  • नोकरीविषयक
  • क्षणभर विश्रांती
  • होम
  • घडामोडी
  • इवेंट्स
  • आरोग्यमंत्र
  • लाइफस्टाइल
  • भटकंती
  • अध्यात्म
  • वास्तव की कल्पना
  • आपला जिल्हा
  • मी बुलडाणेकर
  • नोकरीविषयक
  • क्षणभर विश्रांती
बुलडाण्यात प्लास्टिक बंदीमुळे नागरिकांची तारांबळ

प्लास्टिक बंदी नंतर बुलडाणा शहरातील अनेक मटण दुकानावर ग्राहकांची यावेळी मोठी गोची विशेष करून होतांना दिसून येत होती. अनेक जण दुकानावर जावून हात हलवत परत येत होते.

सावधान व्हॉट्सअॅप वरील डीमार्ट चा मेसेज उघडू नका

सावधान व्हा ! सध्या व्हॉट्सअॅप वर व्हायरल झालेला डीमार्ट चा मेसेज ओपन करण्यापूर्वी सत्यता पडताळून बघा अन्यथा तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते. तुमच्या मोबाइलवर असा मेसेज आला, तर त्वरीत डिलिट करा.

एसटी प्रवासभाड्यात १८ टक्के वाढ होणार !

एसटी प्रवासभाड्यात १८ टक्के वाढ होणार आहे. सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे अखेर एसटी महामंडळाने सुद्धा आपल्या प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

बुलडाण्यात आज ‘शहीद दिन’ साजरा

भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या बलिदानासाठी आजचा दिवस ‘शहीद दिवस’ म्हणून पाळल्या जातो. बुलडाण्यात आज संध्याकाळी स्थानिक जयस्तंभ चौकात ‘शहीद दिवस’ पाळल्या गेला.

व्हाट्सअॅप् यूजर्ससाठी इंडियन आर्मीचा सतर्कतेचा इशारा

येत्या काही दिवसात व्हाट्सअॅप् वापरणाऱ्यानी सावध राहावे अन्यथा तुमच व्हाट्सअॅप् हॅक होऊ शकतं असा इशारा इंडियन आर्मीने दिलेला आहे. येत्या काही दिवसांत चीनी हॅकर्स तुमचं व्हाट्सअॅप्…

होळीच्या रंगात रंगले बुलडाणा शहर

बुलडाणा शहर व ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात होळी व धूलिवंदनाचा सण आज साजरा करण्यात आला. यावेळी अनेक ठिकाणी पारंपरिकरीत्या होळी

मलकापूर रोडला अवैध प्रवासी वाहतूकीचा जॅम !

बुलडाणा मलकापूर रोडवर अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहतुकीमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे लक्ष देणं गरजेचं आहे अन्यथा एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. रविवार म्हणजे बाजाराचा दिवस. त्यामुळे गर्दी होणे साहजिकच आहे. नगरपालिकेने जयस्तंभ चौकात भरणारा बाजार इतरत्र हलविल्याने त्याठिकाणी रहदारी कमी झाली परंतु मलकापूर रोड आणि इतर ठिकाणचे काय ? …

Continue reading “मलकापूर रोडला अवैध प्रवासी वाहतूकीचा जॅम !”

बुलडाणा औरंगाबाद बस ब्रेक डाउन

बुलडाणा ते औरंगाबाद बस नजीक ब्रेक डाऊन झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. तर औरंगाबाद येथून बुलडाणा कडे येणाऱ्या प्रवाशांना औरंगाबाद बस स्थानकावर ताटकळत बसावे लागले.

महागाई निषेधात काँग्रेसचा भव्य बैलगाडी मोर्चा

आज दुपारी बुलडाणा शहरातील स्थानिक तहसील चौकात काँगेसच्यावतीने वाढत्या महागाईच्या निषेधात भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. वाढती महागाई व पेट्रोल, डिझेल, गॅस-सिलेंडर यांच्या दर वाढीचा निषेध करण्यात आला. काँग्रेसचे आमदार श्री हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा बुलडाणा तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी आमदार श्री हर्षवर्धनजी सपकाळ तसेच काँग्रेसचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने …

Continue reading “महागाई निषेधात काँग्रेसचा भव्य बैलगाडी मोर्चा”

औरंगाबाद डेपोच्या कर्मचाऱ्यांमुळे नाशिक ते बुलडाणा बस २. ३० तास लेट

पंक्चर झालेल्या एसटी बसचे चाक दुरुस्त करून देण्यास उशीर केल्याने

जळगाव जा. येथे एसटी बस- कंटेनर अपघात

येरळी येथील पूर्णा नदीच्या पुलावर आज जळगाव जामोद येथून बुलडाणा येथे निघालेल्या एसटी बस आणि कंटेनर अपघातात एकाच मृत्यू झाला आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिवाळी बोनस

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीस आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे ही दिवाळी शेतकऱ्यांसाठी आनंदाची ठरणार आहे.

एसटीची चाके दुसऱ्या दिवशी सुद्धा थांबलेलीच !

एसटी’च्या राज्यव्यापी संपाला आज २ रा दिवस उजाडला परंतु तरीही संप सुरूच असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल चालू आहेत. अनेक प्रवाशी बस…

महात्मा फुले शाळेत "डिजिटल क्लासरूम’

महात्मा जोतिबा फुले उच्च प्राथमिक शाळेत आज आमदार श्री. हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधूनडिजिटल क्लास रूम व संगणक कक्षाचे उदघाटन करण्यात आले.

१४ वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विपक्ष उमेदवार पूर्व लोकसभा अध्‍यक्ष मीरा कुमार यांच्या विरुद्ध एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद हे बहुमताने विजयी झाले.

बुलडाण्यात मुसळधार पाऊस

बुलडाणा शहर आणि परिसरात अनेक दिवसांपासून रखडलेला पाऊस आज अखेर धो धो कोसळला. आज पावसाने हजेरी लावून शेतकरी वर्गास दिलासा दिला आहे.

वरवंड येथे सर्जिकल स्ट्राईक

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आज वरवंड येथे सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. ग्रा.पं.भादोला व वरवंड येथे काही व्यक्तींना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

आता सर्व गोष्टी आपल्या एका क्लिक वर आल्या आहेत.

आता सर्व गोष्टी आपल्या एका क्लिक वर आल्या आहेत. हे सर्व आपण वेबसाईट आणि एप द्वारे करू शकतो. जाणून घेऊया आपण वेबसाईट चे फायदे adshere

खामगाव येथे छत्रपती संभाजीराजे जयंती निमित्त मोटारसायकल रॅली

आज खामगाव येथे मराठा पाटील युवक समितीच्या वतीने छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे मोटार सायकल रॅलीचे आयोजन केले होते.

मोताळा ते नांदुरा शटल बस सेवा सुरु

मोताळा ते नांदुरा मार्गावर जळगाव जामोद आगाराने शटल बस सेवा सुरु करून प्रवाशांना आधार दिला आहे तर अवैध प्रवाशी वाहूतक करणाऱ्यांना धक्का !

१० रुपयांचे नाणे व्यवहारातून बाद झाल्याची अफवा

१० रुपयाच्या नाण्याबद्दल अफवा पसरल्या असून ते कुणी स्वीकारत नाही आहे. १० रुपयांचे नाणे हे चलनातून बाद झाले नसून ही निव्वळ अफवा आहे.

फिर वही मोबाईल लाया हू

नोकिया ३३१० हा पुन्हा एकदा बाजारपेठेत अवतरणार आहे. त्यावेळी २ हजारात मिळणार हा फोन यावेळी मात्र ४ हजार रुपयात मिळणार आहे.

संग्रामपूर येथे मराठा समाजाचा रास्ता रोको

संग्रामपूर तालुक्यातील वरवंट बकाल आणि कारामोडा फाट्यावर मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. यावेळी परिसरातील मराठा बांधव

महापुरुषाची विटंबना करण्याऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

संग्रामपूर तालुका माळी समाज आणि सावता परिषद च्या वतीने सोशल मीडियावर महापुरुषाची विटंबना करण्याऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.

एस टी होणार वायफाय

एसटी ‘वायफाय’ होणार असून एसटी मध्ये फ्री वायफाय सेवा देण्यात येणार आहे. एसटीचा प्रवास सुखकर, आनंददायी आणि मनोरंजन करण्याबरोबरच प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी

काही तांत्रिक कारणामुळे एप मध्ये अडचण

सर्वाना सूचित करण्यात येते की, आपल्या एमएच २८.इन च्या सर्वर मध्ये काही काम चालू असल्याने वेबसाईट वर आणि एप वर काही अडचणी येत आहेत.

बुलडाणा येथील एटीएम वर मिळते ‘झेड सेक्युरिटी’

सुचना असलेली ती पाटी/फलक समोर असून सुद्धा खिशात एटीएम मशीन चे कार्ड घेऊन फिरणारे अनेक बहाद्दर एटीएम असलेल्या खोलीत गर्दी करतात.

पातुर्डा येथे भरदिवसा चोरट्याचा डल्ला

संग्रामपूर येथील ग्राम पातुर्डा येथे आज दुपारी ३:३० श्री लतिश ज़ुम्बरलाल भूतड़ा यांच्या घरी चोरी झाली. चोरट्याने घरातून १० हजार रुपायांची रोकड त्यांच्या घरातून लंपास केली.

आता एटीएम मधून १० हजार रु. काढता येतील

आता एटीएम मधून दरदिवशी १० हजार रुपये काढता येणार आहेत . तर चालू खात्यातून आता १ लाख रु. पर्यंत काढू शकतो. ती मर्यादा आधी ५० हजार होती. बँकेनं पैसे काढण्याची मर्यादा वाढवून नागरिकांना दिलासा दिला आहे.

माळी समाज राज्यस्तरीय युवक-युवती परिचय महासंमेलन शेगाव येथे संपन्न.

माळी समाजाचा राज्यस्तरीय वधु – वर परिचय मेळावा शेगाव येथे १४ – १५ जानेवारी २०१७ ला संपन्न झाला त्यावेळी तिथे
संपूर्ण राज्यातून युवक – युवती…….

संग्रामपूर येथे पत्रकार दिन संपन्न

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे जागतीक पत्रकार दिन संपन्न झाला. यावेळी परिसरातील पत्रकार बांधव आणि नागरिकांची उपस्थिती होती

संत गाडगेबाबा ‘स्वच्छता महोत्सव’ जलंब माटरगाव येथे संपन्न

शेगाव तालुक्यातील ग्राम जलंब माटरगाव येथे आज दि. १९ नोंव्हेबर रोजी महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांचा संत गाडगेबाबा स्वच्छता पालखी कार्यक्रम ‘स्वच्छता महोत्सव’ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या अंतर्गत पार पडला.

नवयुवक गणेश मंडळातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

वरवंट बकाल येथील नवयुवक गणेश मंडळातर्फे या गणेशोत्सव दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या ११ दिवस रोज सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बुलडाण्यात गणेशोत्सवाची लगबग

सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागलेली आहे. घरोघरी आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी लहानथोर सुसज्ज झालेले आहेत तर सार्वजनिक मंडळे सुद्धा सजावट, मिरवणूक यामध्ये व्यस्त आहेत.

बुलडाना शिवसेना उपजिल्हाप्रमुख शांताराम जगताप यांचे अपघाती निधन

बुलडाना शिवसेना उप जिल्हाप्रमुख शांताराम जगताप यांचे औरंगाबाद जवळ नांदगाव-शिऊर बंगला मार्गावर झालेल्या अपघातात निधन झाले.

कर्जापायी शेतकरी कुटुंबातील 3 जणांची आत्महत्या

कर्जापायी शेतकरी कुटुंबातील 3 जणांची आत्महत्या तर एक अत्यवस्थ झाल्याची घटना मालठाना येथे घडली आहे.

हे वर्ष भूमीपुत्रासाठी लाभदायक राहणार

भेंडवळ च्या घट मांडणीतील यावर्षी २०१६ चे अंदाज : हे वर्ष भूमीपुत्रासाठी लाभदायक राहणार असल्याचे भेंडवळ घट मांडणीतून दिसून येते.

बुलडाणा-पुणे बस ला औरंगाबाद जवळ अपघात

बुलडाणा येथून पुणे ला जाणाऱ्या रात्री ९. १५ च्या बुलडाणा-पुणे बस ला औरंगाबाद जवळ अपघात झाला.

पित्यानेच केली सोनालिका ची हत्या

क्रूर पित्यानेच आपल्या ‘सोनालिका’ चा गळा चिरून हत्या केल्याची घटना खामगाव तालुक्यातील नांद्री येथे घडली. काल घडलेल्या या घटनेत पोलिसांनी अवघ्या ६ तासांत आरोपीला जेरबंद केले

रिसोड जवळ इंडिका कारला अपघात , ७ ठार

रिसोड जवळ इंडिका कारला अपघात, ७ ठार. रिसोड तालुक्यातील भर जहांगीर जवळ भरधाव वेगात असलेल्या इंडिका कारला भीषण अपघात झाला. या मध्ये ७ ठार झाले आहेत.

Sachin A Billion Dreams चित्रपटाचा टीजर रिलीज

मुंबई ची प्रोडक्शन कंपनी 200 नॉट आउट आणि लंडन चे अवॉर्ड विनिंग राइटर, डायरेक्टर आणि प्रोड्यूसर जेम्स एर्स्किन मिळून सचिन तेंडूलकर वर Sachin A Billion Dreams ह्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

पनामा पेपर्स : बच्चन सहित अनेकांचा पर्दाफाश

जगभरातल्या पत्रकारांनी मिळून काळा पैसा साठवण्याच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय त्याचे नाव म्हणजे पनामा पेपर्स.

मदिरापान करून लग्नास येणे एका नवरदेवास चांगले महागात पडले

मदिरापान करून लग्नास येणे एका नवरदेवास चांगले महागात पडले. स्वतःच्याच लग्नात यथेच्छ मदिरापान करून हजेरी लावल्याने वधूने तोंडाला काळे फासून आणि गळ्यात चपलांचा हार घालून लग्न मंडपातून हाकलून लावले.

हुश्श ! अखेर खामगाव – जालना रेल्वे प्रश्न सुटला

अनेक वर्ष रखडलेला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या विकासास हातभार लावू शकणारा खामगाव – जालना रेल्वे मार्ग निकालात निघाला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज रेल्वे बजेट सदर करताना खामगाव – जालना रेल्वे मार्गाची घोषणा केली . सुरेश प्रभू यांनी आपले दुसरे रेल्वे बजेट आज सदर केले. कुठल्याही नवीन योजनांचा किंवा इतर आशेचे किरण न दाखवता सद्य …

Continue reading “हुश्श ! अखेर खामगाव – जालना रेल्वे प्रश्न सुटला”

नटसम्राट… आजपासून पुन्हा

‘नटसम्राट’… आजपासून पुन्हा चित्रपटगृहात अवतरणार आहे. याच वर्षी रिलीज झालेला ‘नटसम्राट’ काही नवीन संवाद सह आजपासून पाहायला मिळणार आहे.

वाहकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्रवाशांचे प्राण

अकोला येथून बुलडाणा ही बस घेवून चालक यू. जी. रोम निघाले. मात्र थोड्याच वेळात त्यांच्या छातीत तीव्र वेदना होवू लागल्या तरीही त्या परिस्थितीत गाडी सावकाश बाजूला घेवून त्यांनी गाडीतील प्रवाशांचे प्राण वाचवले.

गांधी घराणे कायमचे हद्दपार होणार

पोस्टाच्या तिकीटांवरून गांधी घराणेलवकरच हद्दपार होणार आहेत. मोदी सरकार आता २४ महान व्यक्तिंचे फोटो असलेली पोस्टाची नवी तिकिटांची मालिका सुरू करणार आहे.

यंदाचा गणेशोस्तव डीजे विना

डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या डीजेमालकांचे साहित्य जप्त करण्याचा इशारा दिल्याने डीजे मालकांचे धाबे दणाणले असून त्यांनी यंदा गणेशोस्तव मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

गुगल ने आपल्या लोगो मध्ये केलाय बदल

गुगल ने आपल्या लोगो मध्ये केलाय बदल. इंटरनेट जगतातील अग्रगण्य कंपनी ‘गुगल’ ने आपला लोगो रिडिजाईन केलाय.

एसटी कात टाकणार

आपली सर्वांची आवडती एसटी आता कात बदलणार आहे. तसे संकेत महामंडळाकडून मिळाले आहेत. यात प्रामुख्याने गाडीच्या छतावर असलेला सामानाचा ‘डोलारा’ काढल्या जाणार आहे. एसटी च्या छतावर असलेले हे लगेज कॅरिअर काढून टाकणार आहेत.

शुक्र आणि गुरु चा मिलाप बघा रोज संध्याकाळी

आजकाल रोज संध्याकाळी सुर्यास्त झाल्यावर पश्चिम दिशेला शुक्र आणि गुरु ग्रहाची जवळीक आपल्याला दिसून येईल.

अमरावती ते पुणे नवीन रेल्वे १ जुलै पासून ?

अमरावतीकरांच्या सेवेत १ जुलै पासून पुण्यास जाण्यासाठी एक नवीन रेल्वेगाडी सुरु होणार आहे. ही गाडी सुरु झाल्यास अमरावती ते पुणे रेल्वे हे अंतर ७ तासांनी कमी होणार आहे.

टैक्स अधिकाऱ्यांनी लाच मागितली म्हणून कार्यालयात सोडलेत नाग

टैक्स अधिकारी कार्यालयात लाच मागितल्याने अद्दल घडविण्यासाठी अस्सल ‘नाग’ सोडण्याची अजब घटना लखनौ येथे घडली.

साखळी ओढून रेल्वे थांबविण्याचा पर्याय बंद होणार!

होय, रेल्वे प्रवासादरम्यान काही अडचण आल्यास साखळी ओढून रेल्वे थांबविण्याचा पर्याय बंद होणार आहे. काही रेल्वेंसाठी याचे काम सुरू झाले आहे.

महाराष्ट्रात आता सुट्या सिगारेट वर बंदी

महाराष्ट्र राज्यात आता खुल्या (सुट्या) सिगारेट वर बंदी आली आहे. यामध्ये २ वर्ष सजा व ५ हजार दंड तर दुसऱ्यांदा ५ वर्ष व १ ० हज़ार दंड होणार आहे.

महाराष्ट्रातील अकार्यक्षम खासदार यादीत प्रतापरावजी जाधव व अडसूळ

विद्यमान २९८ खासदारांनी आपल्या वार्षिक ५ कोटी निधीपैकी एक रूपयाही खर्च केलेला नाही. या अकार्यक्षम खासदार यादीत आपल्या जिल्ह्यातील प्रतापरावजी जाधव व अडसूळ यांचा समावेश आहे.

२ मिनिटात होणारी ‘मॅगी’ आता गायब होणार?

सर्वाना हवीहवीशी वाटणारी २ मिनिटात होणारी ‘मॅगी’ आता गायब होणार? नेस्ले इंडियाच्या ‘मॅगी’ पॅकेट्समध्ये शिसं (लेड) व मोनोसोडियम ग्लुटामेटचे (एमएसजी) अतिरिक्त प्रमाण आढळून आल्याने देशभरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सेहवाग, हरभजन, झहीर आणि युवराज यांची बांगलादेश दौर्‍याकरिता निवड

सेहवाग, हरभजन, झहीर आणि युवराज यांची निवड आगामी बांगलादेश दौर्‍याकरिता होऊ शकते.

फेसबुक ने जाहीर केलंय ‘मेसेंजर बिझनेस’, आता थेट कंपनीसोबत करू शकाल चाटिंग!

आपल्या युसर्स साठी नेहमी काही नवीन घेवून येत असलेल्या फेसबुकने पुन्हा एक भन्नाट आयडिया आनलेलि आहे. आज झालेल्या फेसबुक च्या F८ डेवलपर कोन्फ़रन्स मध्ये फेसबुक चे सीईओ ‘मार्क झूकरबर्ग ‘ यांनी ‘मेसेंजर बिझनेस’ चा परिचय दिला.

केजरीवालचे दमदार कमबॅक: दिल्लीत एकहाती सत्ता तर भाजप चे पानिपत

केजरीवालचे दमदार कामबॅक: दिल्लीत एकहाती सत्ता तर भाजप चे पानिपत

आता धूम्रपान केल्यास 20,000 रु. दंड

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास आता 20,000 रु. दंड होणार आहे. मोदी सरकारने ह्या दंडात 100 टक्के वाढ करण्याचे ठरवले असून…

बुलढानेकरांचा उत्साहात बाप्पाला निरोप

मोरया मोरया च्या गजरात मुसळधार पाऊस असतानाही तमाम बुलढानेकरांचा उत्साहात बाप्पाला निरोप.

मोटो जी २ भारतात

मोटो जी चे पुढील वर्जन म्हणजेच मोटो जी २ भारतात लॉंच केलाय. हा मोबाइल १२९९९ आणि १४९९९ या किंमती मध्ये उपलब्ध असेल.

रेड एम आइ 1 एस आउट ऑफ स्टॉक

शावोमी ने आज बजेट फोन रेड एम आइ 1एस हा सादर केला. अपेक्षेप्रमाणे काही मिनिटांमध्येच हा फोन सुद्धा आउट ऑफ स्टॉक झाला आहे.

बस दरीत कोसळल्याने १ ठार, १५ जखमी

बस दरीत कोसळल्याने १ ठार, १५ जखमी

स्मिता तळवलकर यांचे निधन

मराठी चित्रपटसृष्टी मधील नावाजलेल्या अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचे निधन झाले. त्याना कॅन्सर झाला होता.

काय आपणाला माहीत आहे फेसबुक ने केलेला हा बदल?

फेसबुक च्या नोटिफिकेशन आइकान कडे आपल लक्ष गेलय का ? काय आपणाला माहीत आहे फेसबुक ने केलेला हा बदल?

पुण्यात स्फोट : घातपातचा संशय

पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामागे असेलेल्या फरास खाना पोलीस स्टेशन च्या आवराबाहेर स्फोट झाला आहे.

लय भारी च्या प्रमोशन दरम्यान १५ जखमी

अभिनेता रितेश देशमुख आपल्या आगामी “लय भारी” चित्रपटाच्या प्रमोशन्स साठी औरंगाबाद मध्ये आला होता…

भारतातील पहिली बुलेट ट्रेन आली

पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात देशात बुलेट ट्रेन आणण्याचा उल्लेख केला होता. त्यानुसार भारतात पहिली बुलेट ट्रेन येऊन ठेपली..

बॅंग बॅंग- बॉलीवूड मधील सर्वात मोठा एक्शन सीन

निर्देशक सिद्धार्थ आनंद चे आगामी आकर्षण असलेला ‘बॅंग बॅंग’ हा चित्रपट, ट्रेलर आउट होण्याआधीच चर्चेत आहे.

बुलडाण्यात बिबट्याचा सहा तास थरार

बुलडाणा जिल्यातील नांदुरा तालुक्यातील पोटळी शिवारात आज सकाळपासून एका बिबट्याने सहा तास उच्छाद मांडला…

हृतिक रोशनची हॉलीवुड एंट्री

बॉलीवुड चा सूपरहीरो हृतिक रोशन लवकरच हॉलीवुड च्या चित्रपटात एंट्री करण्याच्या मागे असून ‘क्रिश३’ च्या यशानंतर

गोपीनाथ मुंडे यांचे नवी दिल्लीत अपघाती निधन

आज सकाळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे नवी दिल्लीत निधन झाले

एसटी बसला अपघात – ४ ठार, १५ जखमी

एसटी बस व ट्रक च्या अपघातात ४ जण मरण पावले १५ प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना मिरज ते पंढरपूर मार्गावर झाली

एअर एशियाचा विमान प्रवास फक्त ९९० मध्ये

फक्त रु. ९९० मध्ये एअर एशियाचा विमान प्रवास

त्या दोन चिमुकल्यांच्या हत्येचं कोडं अखेर उकललं

पारध जवळ दोन चिमुकल्यांच्या हत्येचं कोडं अखेर उकललं

वालसावंगी येथे खंडणीसाठी चिमुकलीची हत्या

वालसावंगी येथे खंडणीसाठी आठ महिन्याच्या मुलीची हत्या

हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम कलाकार सुधीर यांचे निधन

हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम कलाकार सुधीर यांचे निधन

काका व भावाचा बहिणीवर गँगरेप

सख्या काका व भावाचा बहिणीवर गँगरेप

इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी ‘फेसबुक’ ची ‘कनेक्टिव्हिटी लॅब’

इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी ‘फेसबुक’ ची ‘कनेक्टिव्हिटी लॅब’

भारतीय वायूदलाच्या मालवाहक विमानाला अपघात; 5 ठार

भारतीय वायुदलाच्या ‘सुपर हर्क्युलस सी-१३०जे’ विमानाचा ग्वाल्हेर येथे अपघात

लता मंगेशकर यांच्या निधनाची अफवा

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाची अफवा…

मुंबई वि. कोलकाता सामन्याद्वारे आइपीएल 2014 ची सुरूवात

मुंबई वि. कोलकाता सामन्याद्वारे आइपीएल 2014 ची सुरूवात

टी 20 वर्ल्डकप चा फीवर आजपासून

5 व्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्यास आजपासून बांग्लादेश मधे सुरूवात होत आहे.

प्रख्यात गीतकार सुधीर मोघे काळाच्या पडद्याआड

प्रख्यात कवी, गीतकार व संगीतकार सुधीर मोघे यांचे निधन झाले

सुधीर सुर्वे यांना बुलडाण्यातून आपची उमेदवारी

सुधीर सुर्वे यांना आज आम आदमी पार्टी ने बुलडाण्यातून उमेदवारी जाहिर केली आहे

आयपीएल 7 संयुक्त अरब अमिरात आणि भारतात

आयपीएल 7 संयुक्त अरब अमिरात आणि भारतात…

मलेशिया एअरलाइन्सच्या त्या विमानाचा शोध लागला ?

मलेशिया एअरलाइन्सच्या एमएच 370 विमानाचा शोध लागला?

मलेशिया एअरलाइन्सच्या विमानाला विएतनाम च्या समुद्रात अपघात

मलेशिया एअरलाइन्सच्या विमानाला समुद्रात अपघात

खा. गजानन बाबर यांचा शिवसेनेला जय महाराष्‍ट्र

खा. गजानन बाबर यांची शिवसेनेला सोडचिठ्ठी…

Ad
Ad
flogo
  • Welcome to Mh28.in official website of Buldhana district.
    Mh28.in provides all latest news of Buldhana,
    Mh28.in made for you, made by you.

Links

  • Buldana district website
  • jobs in buldana
  • Travelling in Buldana
  • Buldana girls and boys
  • Lonar Crater
  • News from Buldana
  • Maps of Buldana
  • Buldana Police
  • Hospital in Buldana
  • Colleges in Buldana

Tags

  • plastic ban in maharashtra
  • प्लास्टिक बंदी
  • बुलडाण्यात प्लास्टिक बंदी

we are socialize

Parvati Chambers, Shop No. 03, Opp.
Rana guest House, Near Bus Stand,
Buldana 443001
Website : www.mh28.in
Emaill: mh28.in@gmail.com
Mobile: +91 7771935888

    • होम
    • घडामोडी
    • इवेंट्स
    • आरोग्यमंत्र
    • लाइफस्टाइल
    • भटकंती
    • अध्यात्म
    • वास्तव की कल्पना
    • आपला जिल्हा
    • मी बुलडाणेकर
    • नोकरीविषयक
    • क्षणभर विश्रांती