आझादी को हम सबने मिलकेही पाया है || देखके हमारी विरता अंग्रेज गये है भाग || एकता सेही बुझ—
शहराले जायचं येडं करी भल्याभल्याले येडं, मशिनीगत धावणाऱ्या शहरापरीस बरं आपलं खेडं ।
एकच इच्छा वसे मनात माझ्या, हसतखेळत तुझसंगे आयुष्य जगावे |
आयुष्याच्या वाटेवर एकटाच जिद्दीने जगेल, परंतु कोणाच्या मदतीचा हात मला नको.
पैसा रे पैसा, तूने इन्सान को बना दिया कैसा ? आज पैसा सबका दाता है, पैसे से ही सबका नाता है ||
क्षण हे फुलांचे, सुगंधी होण्याचे. क्षण हे स्वप्नांचे, साकार करण्याचे….
एक चेहरा दिखाकर चलते है लोग, और एक चेहरा छुपाकर |
असं वाटते मला, उंबरठा मी व्हावं. घरातील चौकटीत तुझ्या, कायमस्वरूपी असावं.
काय मिळाले तुला, भावना माझ्या दुखवून. प्रेम केले तुझ्यावर, देह माझा झिजवून.
घडी दोन घडीचा प्रश्न नाही, आयुष्य भराची साथ होती. ज्यावर विश्वास टाकला मी, ती एका माणसाची जात होती.
बहुतेकांकडे आजच्या दिवशी ज्येष्ठा गौरीचे आवाहन झालेले आहे, उद्या पूजन व परवा विसर्जन या तीन दिवसीय उत्सवावर सर्व गौरीभक्तांसाठी एक सुंदर कविता सादर करत आहोत…
सर्व ठिकाणी गणरायांचे आगमन झालेले आहे. त्यानिमित्ताने सर्व गणेशभक्तांसाठी एक अप्रतिम कविता सादर केली आहे.
तरीही तुझी वाट अजुनही मी पाहते. नाही तु आलास तरी स्वप्नात राखी बांधते, तुला मी भाऊराया……
कधी पाहता त्याच्याकडे विचारात राही गुंगला आपण म्हणता काय झाले म्हणे तुझ्यात जीव रंगला.
बुलडाणा येथील नागसेन नगर, जांभरून रोड येथे राहणाऱ्या एका चिमुकलीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त पेन्सिल आणि रंगाच्या माध्यमातून सुंदर बुद्धाची प्रतिमा साकारली आहे.
आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, माया ह्या चार भिंती त्यांची शीतल छाया. उंबरठा म्हणजे घराची मर्यादा खिडक्यांतून वाहावी वाऱ्याची झुळूक सदा.
ऐक स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, ऐकून येईल डोळ्यात पाणी , तुझ्यात आहे सुर्याचे तेज नवदुर्गांची अनमोल शक्ती, तरीही तुझी का?
योगिता गजानन झाडोकार हीच्यावर अकोला येथील विदर्भ क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून तिला आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
“सख्या रुसलास का ?” खिन्न असा होऊनी, एकांती असा बसलास का ? सांग ना सख्या माझ्यावरती, आज असा रुसलास का ?
“मृत्यु” काय असतो हा मृत्यु, ज्याचा जन्म झाला त्याचा अंत, की जन्माला आलेल्या जिवाचा शेवट, त्याची वाटणारी खंत
अनपेक्षितपणे सर्व घडल्याने येथील मुलांच्या जीवनात डाॅ. अंभोरेंचा वाढदिवस आनंदाचे रंग घेवून आला. नाचगाणी, मिठाई, होळीचे रंग…
आयुष्य म्हणजे काय आहे ? देवाने दिलेले अनमोल धन आहे. उपयोग चांगला केला तर पुण्य आहे. फुकट गेलं तर पाप आहे. देवाच्या हाती असलेल्या, तराजूचे माप आहे…..
आयुष्य माझे कमी पडले, तुझ्या सोबत जगण्यासाठी, पण जोपर्यंत श्वास आहे. तो पर्यंत सावली माझी होशील का ?
सप्तरंगातुन उधळून आली,आनंदाची होळी. मिळूनी सर्वानी खाऊया, आज पुरणाची पोळी. भांडण-तंटा, रुसवे-फुगवे, मारा यांना गोळी.
पातुर्डा येथील ज्ञानदीप क्लासेस’ च्या वतीने श्री. गजानन उगले सर हे ज्यांचे पितृछत्र हरवले आहे अशा गरीब मुलांना मोफत शिक्षण देतात आणि उगले सर आणि त्यांचे सहकारी…
साद माणुसकीची मित्र परिवार बुलडाणाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘माणुसकीची भिंत’ उभारण्यात आली आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांना क्षणभर थांबायला लावणारी भिंत सध्या चर्चेत आहे.
केळवद ता. चिखली येथील युवकाने ठरविले आणि मुलगी वाचण्यासाठी आपले योगदान दिले आहे. केळवद ता. चिखली येथे उद्धव गाडेकर यांचे हेअर कटींग सलून आहे.
आपल्या लेखणीने जिल्हावासियांवर ठसा उमटवणारे आपले लेखक, मार्गदर्शक आणि बुलडाणा जिल्ह्याचे गौरव ‘नरेंद्र लांजेवार’ नरेंद्र लांजेवार यांना पत्रकारितेच्या तथा वाचन-लिखाणाच्या क्षेत्रातील विभागीय तथा राज्यस्तरावरील विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
वाढत्या उन्हाच्या तापमानामुळे जिथे मनुष्यप्राण्याला पिण्याचे पाणी मिळत नाही, तिथे वन्यजीवांचे व पक्ष्यांचे काय? सततच्या दुष्काळामुळे व कमी पर्जन्यमानामुळे
शेतात उभ्या असलेल्या पिकास पक्षापासून रोकण्यासाठी आता पक्षी रोधक यंत्र निर्माण झाले आहे.
झी मराठीवर आपल्या विदर्भाचे खणखणीत नाणे सध्या धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे संपूर्ण विदर्भाची मान उंचावली आहे. प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारा आणि विनोदाचा बादशहा असलेला ‘भारत’ हा मूळ अमरावतीचा आहे.
कॉमेडीचा बादशहा कपील आपल्याला नेहमी हसवत असतो. त्याच्या कार्यक्रमाची क्रेझ एवढी आहे की, अनेक जण त्याच्या कार्यक्रमाच्यावेळी सर्व कामे सोडून त्याच्या विनोदी बुध्दीचा अस्वाद घेतात.