आषाढी एकादशी आजपासून चातुर्मास व्रतारंभ होतो. आजपासून चार महिने श्रीहरी योगनिद्रेत जाणार म्हणून या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतात.
प्रथम पूजनीय गौरी पुत्र श्रीगणेश यांची महाराष्ट्रातील अष्टविनायकांची ठिकाणे
प्रथम पूजनीय गौरी पुत्र श्रीगणेश बोलले की माझे माता-पिता भगवान शिव शंकर व माता पार्वती हेच माझे संसार-ब्रम्हांड आहे त्यांच्यामुळेच मी आहे. म्हणून संसार परिक्रमा….
होळी साजरे करण्यामागचा उद्देश आहे की, आपल्या मनातील वाईट आचार-विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावे.
आपणास नेहमी कुठल्याही कार्यात अपयश येत असेल नौकरी, व्यवसाय, घरातील काही कार्य, काही बंद झालेले कार्य सुरु करायचे असेल तर आपणास हा योग हा लाभदायक ठरू शकतॊ.
जो कोणी आमलकी एकादशी चे व्रत करतो, तो प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त करतो व शेवटी वैकुंठ धाम प्राप्त करतो.
तिच्या इच्छे विरुद्ध तिला स्पर्श केला आणि धगधगत्या आगीला स्पर्श केल्या सारखे त्याला जाणवले आणि त्या राज्याचे डोळे उघडले व त्याला पंचाक्षर मंत्राचा महिमा कळाला….
महाशिवरात्री व्रत कथा. अजाणतेपणे उपवास घडला, ईश्वराचे स्मरण झाले व महाशिवरात्रीचे व्रत रात्री जागरण करत पूर्ण झाले व त्याला पुण्याची प्राप्ती झाली.
जो मनुष्य प्रतिदिन नित्य प्रातःकाळ आणि सायंकाळ या दोन्ही वेळी बारा जोतिर्लिंगांचे स्मरण करतो त्याचे साताजन्माचे पाप यांच्या स्मरणाने नष्ट होतात. अशी यांची महिमा आहे.
देवांचे देव महादेव…शिव शंकरजींची आरती. जय देव जय देव जय श्रीशंकरा। आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ।।
जेव्हा चारही बाजूंनी संकट असते आणि पराभव दिसु लागतो तेव्हा सर्व संकटांचा नाश करून विजय प्राप्त करून देणारे व्रत, पापनाश करणारी व पुण्यप्रदायनी विजया एकादशी.
सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. मकरसंक्रांत तशी तीन दिवस साजरी केल्या जाते भोगी,संक्रांती,किंक्रांती. स्त्रियांसाठी महत्वाचा उत्सवाचा दिवस. हळदी कुंकू साठी स्त्रिया एकत्र येतात.
देवी- देवता ज्यांच्या दर्शनासाठी आतुर असतात,ज्याला दर्शन झाले त्याला क्षणात ज्ञानप्राप्ती होते त्यांच्या अमृतवाणीने सर्व क्लेश दूर होतात, त्यांचे नाव जरी घेतले तर मनाला शांतता लाभते,
भारतमातेचा शूरवीर योद्धा महाराणा प्रताप महापराक्रमी महाराणा प्रताप यांची आज जयंती. ते स्वाभिमान तथा धार्मिक आचरण यांसाठी ओळखल्या जायचे.
भगवान परशुराम श्रीहरी विष्णू चे अवतार आहेत. त्यांचा हा अवतार त्रेता युगातील रामायण काळातील आहे. त्यांनी २१ वेळा पृथ्वी क्षत्रीयविहीन केली होती.
मनुष्याची बुद्धी भ्रष्ट झाल्याची लक्षणे काय ? मनुष्य जीवनात येवून सुद्धा जो व्यक्ती आपले सर्वस्व ‘पैसा’ हेच मानतो. त्यासाठीच कर्म करीत असतो अर्थात पैसा हाच सर्व श्रेष्ठ…
खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील कनाशि गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात कुणीही मांसाहार करीत नाही.
एकदा राजा दशरथ रणांगणावर युद्ध करत असताना त्यांच्या रथाच्या चाकाची कुनी मोडली. रथाचे चाक खाली पडू नये यासाठी….