कारंजा चौक, दुर्गामाता उत्सव समिती, बुलडाणा अंतर्गत श्री मॉं नवदुर्गा यज्ञ व पुनः प्राणप्रतिष्ठा उत्सवाचे बुलडाण्यात आयोजन करण्यात आलेले असुन…..
THE JAWED HABIB Unisex Salon रिया वेलनेस द्वारा संचालित प्रशस्त फॅमिली सलूनचे शुभारंभ…
आज 23 मार्च ला देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी फासावर लटकणारे शहीद भगतसिंह, शहीद राजगुरु आणि शहीद सुखदेव याना श्रद्धांजली देण्याकरीता पातुर्डा येथे शहीद दिवस साजरा करण्यात आला.
गांधी जयंती निमित्य उद्या बुलडाणा जिल्हा दारूमुक्ती समिती अंतर्गत दारूमुक्तीसाठी बुलडाण्यात मशाल मार्च दिनांक २ ऑक्टोबर २०१७ रोजी संपूर्ण जनतेला आवाहन या मध्ये सहभागी व्हा.
चंदन शेतीची शास्त्रीय लागवड पद्धत, रोपांची निवड, खत व पाणी व्यस्थापन, संरक्षण व तोडणी आणि विक्री या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी चंदन लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
बुलडाणा शहरात आज बुधवार दिनांक 19 जुलै 2017 ला संध्याकाळी 6:30 वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ मा श्री हेरंब कुलकर्णी हे “सामाजिक उत्तरदायीत्व ” या विषयावर व्याख्यान करणार आहे.
गर्दे वाचनालय बुलडाणा शताब्दी वर्षानिमित्त शहर-ए-गझल अकादमी यांनी दर्जेदार गझलचा मुशायरा “गझलरंग” कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
आज अँड. इंगळे, अध्यक्ष डॉ. बी. आर. आंबेडकर फाउंडेशन व संघर्ष ग्रुप, यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान तसेच वृक्षारोपण करण्यात आले.
जगप्रसिद्ध लोणार सरोवर पर्यटन महोत्सवाचे आयोजन येत्या ३ ते ५ मार्च दरम्यान करण्यात आले आहे. त्यादृष्टीने लोणार सरोवराच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले आहे.
शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने बुलडाणा येथे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात दि. १७ फेब्रुवारी २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता गांधी भवन, बुलडाणा येथील व्याख्यानाने होणार आहे.
पातुर्डा गावात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे.
संग्रामपुर तालुक्यातील वरवट बकाल येथील कला, वाणिज्य अणि सायन्स महाविद्यालयाची बीएससी भाग १ ची विद्यार्थिनी कु नेहा सांगळे ही वतृकत्व स्पर्धेत प्रथम आली आहे.
चिखली रोड बुलडाणा येथील सामाजिक न्यायभावनाच्या सभागृहात उद्या ही यात्रा येणार आहे. तरी संध्या. ६. ३० वाजता आपल्या मित्र परिवारासह उपस्थित राहावे.
मराठा क्रांती मूकमोर्चा बुलडाणा येथे आज सोमवार २६ ला अखेर निघणार आहे. एकंदरीत वातावरण बघून संपूर्ण शहर भगवेमय होणार यात तिळमात्र शंका उरली नाही आहे.
आज मंगळवार दि. १३ रोजी मंडळातर्फे ‘बेटी बचाव अभियान’ आणि ‘व्यसनमुक्ती’ यावर आधारित गीतगायन आणि नाटिकेचे आयोजन केले आहे.
बुलडाण्यात ब्राम्हण संस्थेतर्फे भव्य शोभायात्रा व मोटार सायकल रैलीचे आयोजन करण्यात आले आहे.
अखेर आज झालेल्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार 15 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.
भारतीयांची ही सर्वव्यापी उपस्थिती नेहमीच क्षणिक अभिमानाचे सुख देणारी असते…
जातवैधता प्रमाणपत्र अटीला नागपूर खंडपीठात आव्हान