बाई: गण्या खूप दिवसाने भेटलास शाळा सोडल्या नंतर
आता काय काम करतो ?
गण्या: स्त्रियांच्या सन्मानासाठी कार्य करतो.
बाई: (खुश होऊन) म्हणजे तू सोशल वर्कर आहेस !
गण्या: नाही हो मॅडम मीन कधी बना सोशल वर्कर मी तर
फेसबुक वर सर्व पोरीच्या फोटो ले लाईक,कमेंट करतो. adshere