एकदा पुण्यात ‘लक्ष्मी रोडवर’ एक अवकाश यान येते.. आकाशातून मोठा लाईट मारुन एलिअन लोक घोषणा करतात.. ” आजपासून पुणे आमच्या ताब्यात आहे..!! ” . . खालून गोखले आजोबा : पर्किंग मिळते का ते बघ आधी..!!