रस्त्यावर फेकलेला कचरा उचलून मी कचरा कुंडित टाकला तर कोणीतरी पाठीमाघे टाळ्या वाजवल्या खुप समाधान वाटले.. . . . . . . . . . . . . माघे वळून बघितले तर समजले तो गाय छाप मळत होता!!