बॉस : तुला नोकरीहून काढल्यापासून तू माझ्या घरासमोर का शौचाला बसतोय ?
गण्या : मला हे दाखवायचे आहे की, तुम्ही मला नोकरीवरून काढल्याने मी उपाशी नाही मरु राहलोय
गण्या आणि अम्या
(गण्या पहिल्यांदा शहरात जातो तिथे त्याला त्याचा मित्र अम्याने त्याला भेटायला बोलावले असते. गण्या सांगितलेल्या जागेवर पोहचतो व एका बाजूने आपली कार पार्किंग मध्ये लावतो)
गण्या : रस्त्याने एका बाजूला कार लावून तिचे चाक काढत असतो. (अम्या तिथे येतो व विचारतो.)
अम्या : गण्या कायले गाडीचे चाक काढतूस लेका?
गण्या : येड्या, फालतू प्रश्न कायले करतूस त्यापेक्षा मले मदत करकी अजूक एक चाक काढायचं बाकी आहे बे. तुले बोर्ड नाही दिसत का बे फुटक्या?
अम्या : (बोर्ड वाचतो) पार्किंग फक्त दुचाकी वाहनांकरिता. चार चाकी वाहने येथे उभे करू नये.
गण्याची हुशारी
मास्तर : समज तुले दहा आलुगोंडे देले
गण्या : पण मले काहून देता ते आलुगोंडे.
मास्तर : समज न बे देले ! फालतूंच बोलू नको
गण्या : पण मी काहून समजू, माह्या हाती देले काय तुमीन ?
मास्तर : समज न बे ! समजायले तुया काय बापाचं जाते.
गण्या : बरं समजतो, मंग पुढे काय ?
मास्तर : त्याच्यातले पाच आलुगोंडे मीन खाल्ले त मंग सांग तुयाकडे किती आलुगोंडे राह्यले ?
गण्या : इस आलुगोंडे राह्यले !!
मास्तर : कसं काय बे ?
गण्या : समजणं बे, तुया तरी बापाचं काय जाते ?
🙂 🙂 🙂
रस्त्यावर फेकलेला कचरा
रस्त्यावर फेकलेला कचरा उचलून मी कचरा कुंडित टाकला तर कोणीतरी पाठीमाघे टाळ्या वाजवल्या खुप समाधान वाटले..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
माघे वळून बघितले तर समजले तो गाय छाप मळत होता!!