गुरुजी: कारे बॉ हुंडा म्हंजे काय ?
अम्या: ज्या वाक्ती एखांदा पोऱ्या एखांद्या पोरीले जिंदगीभर पोश्यासाठी तयार व्हतो, त्याले प्रोत्साहन म्हणून त्याले जे काई रक्कम दिल्या जाते त्याले हुंडा म्हणत्यात.
गुरुजीन घरदार सोडलं अन वैरागी झाले..