गांधी जयंती निमित्य उद्या बुलडाणा जिल्हा दारूमुक्ती समिती अंतर्गत दारूमुक्तीसाठी बुलडाण्यात मशाल मार्च दिनांक २ ऑक्टोबर २०१७ रोजी संपूर्ण जनतेला आवाहन या मध्ये सहभागी व्हा.
चंदन शेतीची शास्त्रीय लागवड पद्धत, रोपांची निवड, खत व पाणी व्यस्थापन, संरक्षण व तोडणी आणि विक्री या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी चंदन लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
खाली बसून जेवल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. अनेक रोग आणि समस्या दूर राहतात. लठ्ठपणा, पचन व्यवस्थित होते, कॅलरी कमी होते, गुढघे दुखीची समस्या दूर होते.
विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्या व मां जिजाऊच्या माहेर असणार्या बुलडाण्याच्या एकमेव वेबसाइट वर आपले स्वागत आहे. आम्ही ही साईट तमाम बुलडाणेकारांसाठी व वैदर्भिय जनतेसाठी तयार केली आहे. ही वेबसाइट म्हणजे तुमचे हक्काचे व्यासपीठ आहे. तुमच्या प्रश्नासाठी, तुम्हाला माहिती देण्यासाठी तसेच इतर घडामोडी, नोकरी, आरोग्य, शिक्षण ई. माहिती थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही हा थोडा प्रयत्न …
Continue reading “Official website of Buldhana district”