गुगल ने आपल्या लोगो मध्ये केलाय बदल. इंटरनेट जगतातील अग्रगण्य कंपनी ‘गुगल’ ने आपला लोगो रिडिजाईन केलाय. आले आहे. तुम्ही गुगुल च्या होमपेज ला भेट दिल्यावर तुमच्या ते लगेच लक्षात येईल. अनेक दशकापासून गुगल आपल्याला सेवा देत आहे. काळानुसार ‘गूगल’ ने आपला लोगो मध्ये हवे तसे बदल केले होते. परंतु या नव्या लोगो मध्ये आता पर्यंतचा ‘टाइप फेस’ बदलण्यात आला आहे. आपण छायाचित्रात ‘गुगल’ लोगो साठी डिजाईन करण्यात आलेले पर्याय बघू शकता. शिवाय ‘गुगल’ चा आता पर्यंतचा प्रवास सुद्धा तुम्ही या विडीओ मधून बघू शकता.
गुगल च्या शिरपेचात 'वाय फाय' चा तुरा
इंटरनेट क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी गुगल ने आता वायफाय रौटर निर्मिती क्षेत्रात पाउल टाकले आहे. या रौटर द्वारे कंपनी प्रत्येक घरी आपली सर्विस आणि प्रत्येक युजर्स सोबत ‘कनेक्टेड’ राहण्याचा प्रयत्न करणार आहे. TP-LINK कंपनी द्वारे ह्या रौटर ची निर्मिती केली गेली असून ‘सिलेंडर’ च्या आकारात असणारे हे रौटर 199.99 डॉलर म्हणजे भारतीय रुपयांत त्यांची किंमत 13044 एवढी असू शकते. सध्या तरी हे रौटर फक्त गूगल स्टोर, अमेजन.कॉम आणि वालमार्ट.कॉम या वेबसाईट उपलब्ध आहे.
या रौटर मध्ये इन बिल्ट अन्टेना असून onhub मध्ये नवीन फीचर्स आणि लेटेस्ट सिक्योरिटी अपग्रेड्स के साथ ऑटोमैटिक ही अपडेट्स मिळतील. TP-LINK कंपनी द्वारे ह्या रौटर ची निर्मिती केली गेली असली तरी ‘आसुस’ सुद्धा त्याला पर्याय असू शकतो असे कंपनी ने प्रसिद्ध केले आहे.