देना बँकेमध्ये (Dena Bank) सुरक्षा व्यवस्थापक या पदाच्या जागा भरण्यात येत आहे. त्या करता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी
पदाचे नाव : सुरक्षा व्यवस्थापक (Security Manager)
एकूण पदसंख्या : १६ जागा
पगार : रु. ३१,७०५/- ते रु. ४५,९५०/-
जागेचा तपशील : पुढील प्रमाणे
ST : ५ जागा
OBC : ८ जागा
UR : ५ जागा
शैक्षणिक पात्रता : पुढील प्रमाणे
१) पदवी परीक्षा उत्तीर्ण (Graduation Degree)
२) संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.
३) अनुभव
भरावयाची फी : पुढील प्रमाणे
१) General / OBC / माजी सैनिक : रु. ४००/-
२) SC / ST : भरावयाची फी नाही (रु. ५०/- पोस्टाचा चार्ज फक्त)
निवड पध्द्त (Selection Process) : मुलाखती व्दारे (Interview)
अर्ज करण्याची पद्धत (How To Apply) : अर्ज हा पोस्टाने दिलेल्या पत्यावर पाठवणे.
Dy. General Manager (HRM), Dena Corporate Centre, 3rd floor, Plot-no C-10, “G” Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051 .
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर भेट द्या.
http://www.denabank.com/viewdetail.jsp?lang=0&did=1491974483507059FFCF5D2BCF37DC3F12F4BF97D8CF4&id=0,48
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख : २९ एप्रिल २०१७ पर्यंत.